संगमनेर:- संगमनेर बस आगारातून विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेस जाण्यासाठी बसची सुविधा.संगमनेर आगारातून विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी जाण्याची सुविधा ही माहिती संगमनेर बस आगारातून प्रमुख, दिघे साहेब, यांनी कळवली आहे, विद्यार्थ्यांना परीक्षेत स्थळी जाण्याची बसची सुविधा सुरू केली आहे.
या मध्ये संगमनेर आगारातून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. संगमनेर आगाराकडून हा एक कृतिशील उपक्रम म्हणावा लागेल. विद्यार्थी जे आहे ते आता एमएचटी-सीईटी, २०२० या परीक्षेसाठी संगमनेर बस आगारातून त्यांना नेऊन सोडणार आहे. यातून संगमनेर च्या सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी बस आगाराकडून सुविधा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे.
संगमनेर बस स्थानक
०२४२५-२२३३०४
दिघे साहेब
९५६१६६६२६८
मेंढे साहेब
९७६७८८७४८७
भारती मॅडम
९८३४४४७९१८
वाकळे साहेब
९६६५३६०४७२

