इंदापूर प्रतिनिधी तात्याराम पवार
इंदापूर दि ३/९/२०२० रोजी कुमार शिवराज राजाभाऊ इंगळे याच्या अकराव्या वाढदिवसानिमित्त व शिवराज ज्वेलर्स इंदापूर या दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त जनसामान्यांचे नेतृत्व व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन दादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी श्री अमोल राजे इंगळे व शिवराज इंगळे आणि इंगळे परिवाराच्या वतीने श्री राजवर्धन दादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला .
श्री राजवर्धन दादा यांनी शिवराज इंगळे व शिवराज ज्वेलर्सच्या वर्धापन दिनाच्या इंगळे परिवार यांना शुभेच्छा दिल्या सदर वर्धापन दिनाचा व वाढदिवसाचा कार्यक्रम केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी श्री अमित जाधव, श्री पोप ट कचरे, अजित गायकवाड गणपतराव कदम यश अवताडे अवधूत हराळे चंद्रकांत भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते

