shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद मार्फत थेट लाभ हस्तांतर(डी बी टी) योजनांची मुदत वाढ..!!

इंदापूर । प्रतिनिधी
इंदापूर( दिं.१६) सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद निधी मधून कृषी व पशसंवर्धन विभाग मार्फत थेट लाभ हस्तांतर(डी बी टी) योजना  राबविण्यात येत आहे सदर डी बी टी योजनेसाठी जाहिरातीमध्ये लाभार्थ्यांना ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख कृषी विभागाची दिंनाक १५/१०/२०२० पशुंवर्धन विभागाची दिंनाक१६/१०/२०२० आशी करण्यात आली होती परंतु चक्रीवादळ पावसामुळे सर्व्हर.डाऊन असल्याने विहित मुदतीत शेतकऱ्यांना आर्ज  करता आलेली नाहीत
 त्यामुळे दोन्ही विभागाच्या थेट लाभ हस्तांतर योजनेचे अर्ज स्विकारण्याची मुदतवाढ देऊन दोन्ही विभागाची अंतिम तारीख २३/१०/२०२० करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जिल्हा अध्यक्ष व पशुसंवर्धन विभागाची सभापती यांनी घेतला.अशी माहिती इंदापूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांनी माहिती देऊन इंदापूर तालुक्यातील नागरिकांना आव्हान केले आहे.
close