shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉक्टर शिरसाट हॉस्पिटल हजरत गौस पाक दर्गा रस्त्याचे काँक्रिटीकरण..!!

श्रीरामपूर । प्रतिनिधी : श्रीरामपूर येथील डॉक्टर शिरसाठ हॉस्पिटल ते हजरत गौस पाक दर्गा रस्त्याचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरणचे उद्घाटन नुकतेच पार पडले. 


त्याप्रसंगी श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई अदिक यांच्या समवेत रइस जहागीरदार, बरकत आली शेख, अनिकेत शिरसाट, डॉ. संकलेचा, अड.परदेशी, अड. श्रीमती भालेराव, श्रीमती परदेशी कॉ.सुभाषराव गायकवाड,पत्रकार बी.के.सौदागर, मुरली किंग, नगरसेवक हाजी मुक्तार शाह, नगरसेवक कलीम कुरेशी,सिकंदर तांबोळी, सलीम शेख, इम्रान खान, नदीम शेख, सादिक शेख, फिरोज इराणी, मोसिन शेख, त्रिभुवन सर, जमीर कुरेशी, कलमेख काकू, तोफिक शेख आदी मान्यवर हजर होते.
close