ह.भ.प .कै.गणपत महाराज काळे यांचे शनिवार निधन झाल्यामुळे सदर वार्ता समजल्या मुळे व काळे परीवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. अशावेळी काळे परीवाराच्या दुःखामध्ये आपणही समाजाचे लोकप्रतिनिधी म्हणून सामील होणे माझे कर्तव्य आहे. सदर कुटूंब हे माझेच कुटूंब आहे.
असे व्यक्त करत आमदार श्री.निलेश जी लंके यांनी स्वतः येऊन काळे परीवारावर जे दुःखाचे सावट आहे.ते दूर होवो, सदर कुटूंबाला या दु:खातून लव करच सावरण्याची शक्ती मिळो,असे ईश्वर चरणी प्रार्थना करून त्यांचे दु:ख हे माझेही दु:ख आहे असे व्यक्त करत अंत:करणपूर्वक सांत्वन केले.काही वेळ थांबून गावाकडे प्रयाण केले.

