shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कार्यप्रेरणा आणि कार्यसमाधान या विषयावर बुधवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन..!!

अहमदनगर दि. 24 :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर या कार्यालयामार्फत करियर निवडताना या उपक्रमांतर्गत दिनांक 25 नोव्हेंबर2020 रोजी 'कार्यप्रेरणा आणि कार्यसमाधान' या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

न्यु आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय, अहमदनगर येथील प्राध्यापक राजरत्न खिल्लारे यांचे मोफत मार्गदर्शन  दिनांक 25नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेत आयोजित केले आहे. त्याबाबतची लिंक https://meet.google.com/fyo-zmab-zbt  ही. आहे. 

तरी जिल्हयातील युवक युवतींनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी केले आहे.
close