सोनई । प्रतिनिधी (मोहन शेगर):
शनिशिंगणापूर देवस्थान विश्व्स्स्त पदाच्या निवडीसाठी 11विश्व्स्त आज नगरच्या सहायक धर्मदाय आयुक्तानी निवड जाहीर केल्या दरम्यान नव्या निवडीमध्ये मागील नऊ विस्वस्तांना डिचू बसला असून नऊ जणांना पहिल्यादाच नवं चेहरेना संधी मिळाली तर एका महिलेची वर्णी लागली दोन विद्यमान विश्व्स्ताना संधी मिळाली.
शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ निवडीसाठी आजीमाजी अध्यक्षकांनी अर्ज केले होते तर अशा सतार जणांचे अर्ज विश्वस्थ नशीब अजमावत आहेत सहायक धर्मदाय आयुक्तांनी विश्वस्तपदांसाठी अर्ज करतांना सदर व्यक्ती शानिशिंगानापुरातील मूळ रहिवासी असण्याची अट घातली होती या पदाकरिता ८४ अर्ज दाखल झाले होते.
नगरच्या आयुक्तनी मागील महिन्यात सण 2021ते 2025या पाच वर्षासाठी नऊ डिसेंबर अखेर अर्ज मागवण्यात आले होते.
८४ अर्जदाराचे दि, 21, 22, 23, डिसेंबर रोजी घेण्यात आल्या आज मुलाखतीचा शेवट दिवस असल्याने आज दुपारी,श्रीमती गीता बनकर सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी अकरा विश्व्स्त यांच्या निवडी जाहीर केल्या जणांचीच निवड होणार असल्याने अनेकांची उत्सुकत लागली होती .
आज सहायक धर्मदाय आयुक्तांनी अर्जदार उमेदवारांच्या मुलाखती पुर्ण करुन सन २०२१ ते २०२५ करीता अकरा विश्वस्तांची निवड जाहीर केली आहे.
नवीन विश्वस्त याप्रमाणे..
1)शिवाजी आण्णासाहेब दरंदले 2) दिपक दादासाहेब दरंदले 3)शहाराम रावसाहेब दरंदले 4) विकास नानासाहेब बानकर 5)भागवत सोपान बानकर 6)अप्पासाहेब ज्ञानदेव शेटे 7) पोपट रामचंद्र शेटे 8)बाळासाहेब बन्सी बोरुडे 9) पोपट लक्ष्मण कु-हाट 10)छबुराव नामदेव भुतकर 11) सौ.सुनिता विठ्ठल आढाव, शनिशिंगणापूर देवस्थानच्या वादग्रस्त कारभारामुळे तत्कालीन भाजप सरकारने देवस्थान बरखास्त करून शासनाने स्वतंत्र कायदा केला परंतु अंलबजावनी न केल्याने शासन नियुक्त मंडळ नेमले नाही. त्यामुळे पूर्वीचेच गाव लिमिटेड घटनेनुसार निवडी जाहीर केल्या.

