कार्यार्थी भजते लोकं यावत्कार्य न सिद्धति।
उत्तीर्णे च परे पारे नौकायां किं प्रयोजनम्।।
अर्थ— जब तक काम पूरे नहीं होते हैं तब तक लोग दूसरों की प्रशंसा करते हैं। काम पूरा होने के बाद लोग दूसरे व्यक्ति को भूल जाते हैं। ठीक उसी तरह जैसे नदी पार करने के बाद नाव का कोई उपयोग नहीं रह जाता है।
😅😅 "सरळ सरळ कामा पुरते मामा होणे टाळा " व आपल्या जवळचे व्यक्ती असतील त्यांना या नवीन वर्षात संकल्प करू की आयुष्यात सोबती घेऊन चालुया.
तू चाल र पुढे गड्या तुला भीती कोणाची
मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची
मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची.
झेंडा भल्या कामाचा जो घेउनी निघाला
काट कुट वाट मंदी बोचती त्येला
रगत निगल तरी बी हसल, शाबास त्येची
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची.
जो वळखितसे औक्ष म्हंजी मोठी लढाई
अन हत्याराचं फुलावानी घाव बी खाई
गळयामंदी पडल त्येच्या माळ विजयाची
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची.
या नवीन वर्षात असेच सर्वांना सोबत घेऊन पुढे जा😊😊
"नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"🥳🥳💐💐💐
शुभेच्छुक :
आर्किटेक्ट अक्षय इनामके
सौ अश्विनी इनामके
स्तंभ सिस्टिम्स,पुणे

