मुंबई : पद्म पुरस्कारांची यादी जाहीर, 119 लोकांना पुरस्कार जाहीर, 7 लोकांना पद्म विभूषण पुरस्कार, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार.
यात महाराष्ट्रातील पाच जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत.
परशूराम आत्माराम गंगावणे,
कला
नामदेव कांबळे, साहित्य आणि
शिक्षण
जसवंतीबेन जमनादार पोपट, ट्रेड आणि इंडस्ट्री
गिरीश प्रभुणे, समाजसेवा
सिंधुताई सपकाळ, समाजसेवा

