shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचेच सोनई ग्रामपंचायतीवर वर्चस्व..!!

सोनई । प्रतिनिधी  मोहन शेगर 
नेवासे तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ख्याती असलेल्या सोनई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख व युवानेते उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखालील जगदंब मंडळाने सतरा पैकी सोळा जागा जिंकून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली आहे. 

माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या मार्गदर्शनाखालील प्रकाश शेटे गटाला अवघी एक जागा मिळाली आहे.
close