shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दापोडी : स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करताना मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते..!!

'मनसे'च्या स्वाक्षरी मोहिमेस नागरिकांकडून प्रतिसाद दापोडी गणेश नगर येथून उपक्रमाची सुरुवात



दापोडी पेट्रोल दरवाढ कमी करा व गॅसची सबसिडी द्या, अशी मागणी पंतप्रधान यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली. या मागणीबाबत पत्रावर नागरिकांच्या स्वाक्षरी घेण्याच्या उपक्रमास दापोडी


मनसे चे उप विभाग प्रमुख अलेक्सझांडर आप्पा मोझेस,सतीश मथमर्थी,सागर भेगडे,सागर भोकरे,शुभम सटतालु,पंतप्रधानांना पाठविण्यात येणार्या

सामाजिक कार्यकर्ते भिम मुळे, विक्रम शेळके,प्रशांत सांगळे,अनिल काची,अनिल कुलकर्णी  आणि मनसे पदाधिकारी उपस्थित होते.


येथून शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी

close