shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर अर्बन बँकेच्या 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या व्दारे संपन्न

इंदापूर अर्बन बँकेच्या 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या व्दारे संपन्न 
इंदापूर :अर्बन बँकेच्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून रविवार( दि २१ मार्च) रोजी दुपारी ठिक चार वाजता बँकेच्या सभागृहात पार पडली बँकेचे संस्थापक  हर्षवर्धन पाटील  व बँकेचे अध्यक्ष भरतशेठ शहा ,उपाध्यक्ष देवराज जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी  विजय तावरे , बँकेचे सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत पार पडली, सभेतील सर्व विषयांस आॅनलाईन सभासदांनी हात वर करून मंजुरी दिली, सभेचे प्रास्ताविक बँकेचे माजी चेअरमन अशोकराव शिंदे यांनी केले,या वेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते,
close