अमरावती : राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथक अमरावती अंतर्गत हत्तीरोग उप पथक नेर पिंग्लाई येथे आज दिनांक १६/०३/२०२१ रोजी हत्तिपाय विकृती व्यवस्थापन व प्रतिबंधात्मक उपाययोजना साहित्य किट वाटप करण्यात आले. सदर किट जिल्हा हिवताप कार्यालय अमरावती मार्फत हत्तीरोग कार्यालय अमरावती येथे प्राप्त झाल्या असून उप पथक निहाय किट चे वितरण सुरू आहे..
सदर कार्यक्रम प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.तिरपुडे मॅडम व श्री.बी.पी.गवई (आरोग्य सहाय्यक) यांनी हत्तीपा य रुग्णांना किट वाटप केले. रुग्णांना हत्तीपय किट ्चा वापर कसा करायचा याबाबत श्री.पी.जी.दिवे (आरोग्य सेवक) यांनी आरोग्य शिक्षण दिले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. एस. के.भोजने( आरोग्यसेवक), श्री. लोजी. आर. वाको डे ( आरोग्य सेवक) यांनी परिश्रम घेतले. अश्या प्रकारे हत्ती पाय किट वाटपाचा शुभारंभ हत्तीरोग उप पथक नेर पिग्लाई येथेआज करण्यात आला.

