वांबोरी । प्रतिनिधी:
नुकतेच विराट प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रदीप सरोदे यांच्या जन्मदिवसाचे औचित्त साधून पाश्चमात्या संस्कृतीला फाटा देत, भारत देशाची संस्कृती जपत राहुरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा छात्रलयात लहान मुलांना अन्नदान व गरजू भेट वस्तुंची राहुरी तालुका विराट प्रतिष्ठानतर्फे वाटप करण्यात आले.
त्यावेळी विराट प्रतिष्ठानचे राहुरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

