shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे शहरात 4953 रुग्णांची वाढ; 4389 डिस्चार्ज,46 मृत्यू


पुणे:-पुण्यात आज 4953 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 46 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर 4389 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज पुणे परिसरातील 46  रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 15 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1014 रुग्णांवर उपचार सुरु आहेत . आज दिवसभरात एकूण 25504 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 3 लाख 22 हजार 982 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 50473वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5700
रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
close