"इंदिरा मार्ट" इंदापूर महिला काँग्रेस गरजू महिलांसाठी राबवणार उपक्रम : सीमा कल्याणकर
इंदापूर प्रतिनिधी:कोरोना काळात सर्व व्यवहार बंद आहे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे काय करावे काय नाही या चिंतेने महिला भगिनी आहेत
या परिस्थितीत इंदिरा मार्ट आपल्यासाठी मदतीचा हात घेऊन पुढे येत आहे आपण तयार केलेले प्रॉडक्ट पदार्थ गृहउपयोगी वस्तु इत्यादी उत्पादने विक्रीचे ठिकाण आहे इंदिरा मार्ट ही महिला उद्योजक गट मराठीउद्योजक यांच्यासाठी काम करत आहे
मा.आ.संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व सीमाताई सावंत महिला जिल्हाध्यक्ष व स्वप्नील भैय्या सावंत इंदापूर तालुका अध्यक्ष यांच्या सहकार्याने या उपक्रमाला सुरुवात केली आहे
प्रतिदिन फक्त १ रूपया याप्रमाणे १ महिला भगिनी ना सभासद करत आहोत त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीवर कोणतेही कमिशन नसेल
"घेवू हातात हात देवू एकमेंकिना साथ" या ब्रिद वाक्यावर आपण काम करत आहोत
राजीव गांधी स्मृतिदिनानिमित्त २१ मे रोजी आपण इंदिरा अॅप सुरू करत आहोत
यामुळे आपण आजच इंदिरा मार्ट परिवारात सदस्य व्हावा व एकमेकींना साथ दया.
इंदिरा मार्ट
संपर्क - सीमाताई कल्याणकर तालुका महिला अध्यक्ष काँग्रेस
मोबाईल नंबर - ७७२२०९८२१४
सर्व तालुका प्रमुख पदाधिकारी इंदापूर काँग्रेस कमिटी

