shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार मा .आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या सौजन्याने एरंडोल ग्रामीण रुग्णालया जवळ निवासी कक्ष व भोजन व्यवस्था..!!



एरंडोल प्रतिनिधी । श्री प्रमोद चौधरी 9960595807

एरंडोल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून बहुसंख्य ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल होत आहेत, त्यांच्यासोबत आलेले नातेवाईकांची मात्र जागेअभावी राहण्याची व जेवणाची गैरसोय होत होती, याच बाबींचा गांभीर्याने विचार करून आमदार आबासाहेब चिमणारावजी पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाबँकेचे संचालक अमोलदादा पाटील यांनी रुग्णालय आवारात २४तास निवासी कक्ष व भोजन व्यवस्था उपलब्ध करून दिली...
    
सदर सुविधेचा लाभ घेतांना उपस्थित नातेवाईकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते.... यावेळी शिवसेनेचे मा.विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेशअण्णा महाजन, मा. नगराध्यक्ष किशोरभाऊ निंबाळकर, मा. नगराध्यक्ष राजेंद्रआबा चौधरी, मा. नगरसेवक सुनीलभाऊ चौधरी, मा. नगरसेवक नितीनभाऊ बिर्ला,शिवसेना शहरप्रमुख कुणाल महाजन, युवासेना शहरप्रमुख अतुल महाजन, चिंतामण पाटील, राजेंद्र ठाकूर, अमोल भावसार, परेश बिर्ला, अमोल भावसार, कुणाल पाटील, कृष्णा ओतरी, मोहन महाजन, पद्माकर मराठे, तुषार शिंपी, राज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते....
close