shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बीड जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढवा: डॉ वासुदेव नेहरकर..!!

                           

प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी:- बीड जिल्ह्यात कोरोनाच वढ़ता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढवा अशी मागणी भाजपा वैद्यकीय अघडीचे जिल्हाध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे .
   

सध्या  जिल्ह्यात CCC:14 ,DCHC:06 व DCH:32 एवढ्या आहेत पण या मधे शासकीय DCHC  आष्टी: 80 बेड गेवराई : 50 बेड व लोखंडी सावरगांव :500 बेड हे फक्त  03  शासकीय डेडिकेटेड कोविड़ सेंटर सुरु आहेत परंतु याहि ठिकाणी रुग्णाना  DCHC च्या निकशाप्रमाने सुविधा मिळत नाहीत या सर्वच ठिकाणी तध्न्य डॉक्टरांच्या सुविधा मिळत नाहीत आशा रुगनांच्या तक्ररी आहेत या ठिकाणी कमीत कमी MBBS असणारे डॉक्टर असावेत आष्या मार्गदर्शक सूचना असताना या ठिकाणी इतर लोकांना नियुक्तया दिल्या आहेत ,कारण DCHC या ठिकाणी लक्षणे असलेले रुग्ण असतात त्यांना ऑक्सीजन व कोरोना आजरासाठी लगणाऱ्या inj Remdesivir  आशा औषधाची गरज लागू शकते त्यामुळे हे रुग्ण MBBS डॉक्टर यांच्याच निग्राणीखाली आसने गरजेचे असते पण आसे होत नसल्याच्या रुगनांच्या तक्ररी आहेत तसेच वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता व लोकांची परिस्थिति पाहता बीड जिल्ह्यात शासकीय DCHC वाढवण्याची गरज आहे कारण खाजगी रुगनालायातील बिल हे सर्वसामान्य रुगनांना लोकडौन मधे परवडणारे नाही, तसेच इतर तालुक्यातील रूग्णना या तीनच ठिकाणी गर्दी होत असुन जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण  रुगनालायात DCHC सुरु कराव्यात व त्या ठिकाणी उपलब्ध असलेला स्टाफ व डॉक्टर्स यांना या कामावर नेमन्यत याव अशी मागणी करण्यात येत आहे,

तसेच जिह्यत फक्त 03 ठिकाणी 1)जिल्हा रुग्णालय, बीड 2) स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगांव, व 3) वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई या ठिकाणी DCH आहेत या ठिकाणी तीव्र व ज्यात लक्षणे असणाऱ्या रुणांना सेवा दिल्या जातात परंतु याहि ठिकाणी सुविधानचा अभाव आहे आशा रुग्णाच्या तक्ररी आहेत या ठिकाणी रुग्ण तापसनिस लगणाऱ्या CT scan मशीन नाहीत त्यामुळे सीरियस रुणान खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे ही खुप गंभीर बाबा आहे कारण गेली वर्षभर आपण या सुविधा उपलब्ध करू शकलो नाहीत ही खंत आहे तरी तात्काळ,शासकीय DCHC,व DCH रुगनालायात शासनाच्या निकशाप्रमाने सुविधा उपलब्ध कराव्यात व जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालयात DCH सेंटर सुरु करुण त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या स्टाफ कडून रुग्णाना सेवा देण्यात यव्यात आशी मागणी डॉ वासुदेव नेहरकर यांनी केली आहे.
close