shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर तालुक्यातील उक्कडगाव मध्ये १० रुग्ण बांधीत..!

नगर । प्रतिनिधी(शिवा म्हस्के):-
कोरोना थैमान जग बरं चालु असताना यातुन खेडेगाव सुध्दा सुटले नाही.नगर तालुक्यातील उककडगाव या ठिकाणी काही दिवसात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून  आले होते. मंगळवार (दि.२०) रोजी या ठिकाणी उक्कडगाव येथे माजी सभापती  प्रविण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड ची रॅपिड ॲटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला. या ठिकाणी एकून तपासणी साठी ६१ रुगणांची तपासणी करण्यात आली.

या तपासणी मध्ये बाधीत रुग्ण संख्या १० आढळून आली व ५१ निगेटिव आले आहे. 

हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी  सरपंच नवनाथ म्हस्के, वैद्यकीय अधिकारी भोजने ,रवि म्हस्के, बाळासाहेब तिपोळे, प्रकाश शेळके ,पत्रकार बाबू तिपुळे नगर पंचायत समितील आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
close