shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत देण्यात आले निवेदन ...!


पुणे । प्रतिनिधी:
ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना (भारत )पिंपरी चिंचवड शहर व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्याबाबतच्या विषयी नुकतेच निवेदन पत्र देण्यात आले.
हे निवेदन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त साहेब, जिल्हाधिकारी पुणे, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, गृह विभाग यांना इमेल द्वारा त्यांना लेटरहेड पाठवण्यात आले.

याचे नेतृत्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह
मा. राहुल चंद्रकांत धोत्रे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष यांनी केले आहे.
close