shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री.प्रशांत पवार सर व वहिनी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :- सुनील ज्ञानदेव भोसले

श्री.प्रशांत पवार सर व वहिनी साहेब यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :- सुनील ज्ञानदेव भोसले

प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी :
कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार व संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांचे समर्थक व आमचे मित्र श्री पवार सर सोशल मीडिया राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोशल व सचिव खजिनदार हनुमान नगर मित्र मंडळ व ट्रस्ट या माध्यमातून कार्य करीत आहे. 

कोरोना महामारी मुळे  1 मार्च 2021 पासून महाराष्ट्रात लॉकडाउन  झाले.या कालावधीत श्री.प्रशांत प्रकाश पवार सोशल मीडिया राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी  सचिव,खजिनदार हनुमान नगर मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या माध्यमातून हनुमान नगर शिरूर परिसरात दर तीन दिवसाला सोडियम हायड्रोक्लोरिक  फवारणी करत आहे. 

 हनुमाननगर भागात कोरोना  आजारामुळे काही दुःखद घटना घडल्या, परंतु श्री प्रशांत पवार सर यांनी त्या ठिकाणी जाऊन लगेच तो भाग निर्जंतुक करून घेतला. 

 प्रशांत पवार करीत असणारे कार्य हे खूप आदर्श घेण्यासारखे आहे. त्यांच्या सारखेच तर बाकीच्या भागात कार्यकर्त्यांनी कार्य केले, तर कोरोना संसर्ग अटकाव आणि येण्यास नक्की मदत होईल. 

 प्रशांत  पवार सचिव खजिनदार हनुमान नगर मित्र मंडळ व ट्रस्ट सोशल मीडिया राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हे म्हणाले, हनुमान नगर हे माझे कुटुंब आहे, जोपर्यंत मी व्यवस्थित आहे,तोपर्यंत या भागात कोणत्याही प्रकारचा खंड न पडता सलग तीन दिवस आला जंतुनाशक फवारणी केली जाईल. 

फवारणीसाठी अत्यावश्‍यक पंप सभापती.अभिजीत गणेश तात्या पाचर्णे व युवा उद्योजक. उपाध्यक्ष हनुमान नगर मित्र मंडळ व ट्रस्ट.वसीम सुलेमान शेख यांनी  सोडियम हायड्रोक्लोरिक  व N95 मास्क हनुमाननगर मित्र मंडळ व ट्रस्ट यांना भेट स्वरूपात दिले.

श्री.प्रशांत पवार सर व सोनाली वहिनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
close