संगमनेर- इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्यावर औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल. महाराजांच्या अडचणीत वाढ...
संगमनेर प्रतिनिधी : ऋषिकेश जगताप.
एडवॉकेट, रंजना गवांदे , यांनी केली इंदुरीकर महाराजां विरुद्ध औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संगमनेर कोर्टाने त्यांच्या हीतात निर्णय दिला तेव्हा त्यांच्या सर्व अडचणी टाळल्या होत्या.
पण आता एडवॉकेट रंजना गवांदे यांनी आता परत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे व यातून आता महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रंजना गवांदे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांनी सांगितले की उच्च न्यायालयात आम्ही प्रीटीशन, दाखल केले आहे त्याचा क्रमांक ,५४६२०२१,आहे. अशी माहिती एडवोकेट रंजना गवांदे यांनी दिली आहे.

