जळगाव जिल्हा प्रतिनिधी
प्रमोद चौधरी
9960595807
एरंडोल येथे आज माननीय माजी जलसंपदामंत्री तथा महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी एरंडोल तालुक्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे कोवीड सेंटर मधील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला याप्रसंगी उपस्थित एरंडोल तालुक्याचे अध्यक्ष मच्छिंद्र रतन पाटील अशोक भाऊ चौधरी
जिल्हा अध्यक्ष ओबीसी मोर्चा सुनील भैया पाटील माजी स. गा.यो अध्यक्ष ,सचिन पानपाटील जिल्हा सरचिटणीस, एस आर पाटील माजी तालुकाध्यक्ष अमोल जाधव तालुका सरचिटणीस ,प्रशांत महाजन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष ,सुनील आबा चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष ,संजय साळी, बाजीराव पांढरे, अजेंद्र पाटील, तुषार वाघ,तुषार वाघ, मयूर सूर्यवंशी, भटू महाजन ,कल्पेश पाटील, बंटी शीरवानी, मयूर वाणी, लोकेश महाले, प्रदीप महाजन पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

