shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
  इंदापूर प्रतिनिधी:-
  पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील आणि निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी आज कोरोना प्रतिबंधक लस घेतली.
  सध्या कोरोनाचे मोठे संकट असून कोरोना लस घेतली पाहिजे. हे लसीकरण महत्त्वाचे आहे. सरकारने ठरवलेल्या नियमावलीनुसार लसीकरणाला जनतेने प्रतिसाद द्यावा. मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता गैरसमज न करता कोरोना लस घेणे सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.१८ वर्षा पुढील सर्वांनी सरकारच्या नियमावलीनुसार नोंदणी करून लसीकरणाला साथ द्यावी असे आवाहन अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी युवकांना केले.
close