प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी :
आज करंदी गावामध्ये श्री बापूसाहेब दरेकर यांनी आमदार निलेश लंके यांच्या कार्याची प्रेरणा घेत, करंदी गावात सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले
करंदी गावामध्ये ओम फडके राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी या युवकाने घरोघरी जाऊन सॅनिटायझर चे 250/- बॉटल वाटप केले.
बापूसाहेब दरेकर यांचे कार्य खूप प्रेरणा घेण्यासारखे आहे त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा..!

