shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दरेवाडीत ४४ वर्षापुढील २२० जणांचे लसीकरण ...!लसीकरणास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...!!



प्रतिनिधी । संजय वायकर:

दरेवाडी : (दि २७ ) : येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत ४४ वर्षापुढील नागरिकांचे करोना प्रतिबंधक लसीकरण सकाळी ७ ते ५ या वेळेत करण्यात आले. यात २२० नागरिकांनी  लसीकरणाचा लाभ घेतला . 

सोशल डिस्टंसिंग चे पालन करत सर्वांनी कॅम्प  यशस्वी करण्यात योगदान दिले..!

जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, दरेवाडी सरपंच सौ.स्वाती सुभाष बेरड,श्री. मच्छिंद्र बेरड, ग्रा. पं.सदस्य दरेवडी, विक्रम भोगडे यांनी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांचे आभार मानले .

यावेळी बाबासाहेब वीर,सचिन बेरड,रोहिदास भिंगारदिवे,बाबासाहेब बेरड श्री.बाबासाहेब कारंडे,श्री .विशाल ससे,श्री.अविनाश साळुंके, गोरख बेरड
आदी उपस्थित होते.
close