shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुरोगामी संघर्ष परिषद च्या पश्चिम महारास्ट्र अध्याक्षा सौ स्वाती सौंदडे यांच्या हस्ते ततागत गौतम बुद्ध यांचे प्रतिमा पूजन व अन्नदान...!

 सांगली प्रतिनिधि :(  अनिल पोवार. )

 सांगली  : बुद्ध पोर्णिमा निमीत्त पुरोगामि संघर्ष परिषद चे   पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ. स्वाती विजय सौंदडे यांच्या हस्ते ततागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची पूजन व अन्नदान करणयात आले. 

सौ.स्वाती विजय सौंदडे व पदाधिकारी

अन्ना चे पैकेट  स्टँड परिसर, राजवाडा चौक, स्टेशन रोड परीसरात भुकेलेल्यांची शोद घेऊन  आन्ना चे पैकेट वाटप करण्यात आले.या वेळी सौ.सौंदडे नी मनोगत व्यक्त केले. या माहामारि मुळे शासनाने लॉक डाऊन केलने आक्क्या शहराला स्मशान शांतता पसरली आहे. जे मजुर वर्ग घरात उपवाशी आहेतच त्याच्या पलीकडे  बेवारिस फुटपात वरिल माणसांचे आवस्ता झाले आहे. आशा लोकाना सध्या आन्नाची गरज आहे असे म्हणत, चारोळ्या म्हणाल्या. बुद्धान विषयी ....

बुद्ध विचार आहे, दुराचार नाही...,
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही...!
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही...
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही...!!
  
 सदर कार्यक्रमास पुरोगामी संघर्ष परिषदचे संस्थापक अध्यक्ष  प्रा. सुभाष वायदंडे यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी सांगली ,मिरज, कुपवाड़ शहर आध्यक्ष खंडू कांबळे, सांगली शहर आध्यक्ष सौ.संगीता साठे, मिरज तालुका आध्यक्ष रतन लोखंडे,शुभांगी साळुंखे,सावाळा कुडे यांची भाषणे झाली. 


या वेळी  सामाजिक कार्यकर्ते विजय सौंदडे, गिरिष सौंदडे,पुजा सौंदडे, द्रौपदी सौंदडे, ज्योती गोकाक, पूनम बेळगि समाजबांन असलेले कार्यकर्ते   तळमळीने भाग घेतलेले.
close