पुणे:- देहू आळंदी पालखी सोहळा सोहळ्यासाठी प्रस्तान सोहळ्यात 100 लोकांना परवानगी उर्वरित आठ मानाच्या पालखी पन्नास लोकांना परवानगी देण्याचा निर्णय झाला असल्याची माहित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
पालखी वारीसाठी साठी दहा मानाच्या पालख्यांना प्रत्येकी दोन बसेस देण्यात येणार. गेल्या वर्षी एक बस देण्यात आली होती. वाखारी पासून पंढरपूरपर्यंत दीड किलोमीटर अंतरावर मर्यादित वारकऱ्यांचा उपस्थित पायी परवानगी देण्यात अली आहे.

