shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गाव तेथे लसिकरण अंतर्गत मदडगाव येथे लसिकरण यशस्वी..!!

प्रतिनिधी : आसावरी वायकर

मदडगाव : (दि .११ ) :गाव तिथे लसीकरण मोहिमेअंतर्गत आज नगर तालुक्यातील मदडगाव येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.

या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले.

हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच अनिलराव शेडाळे,MO डॉ.अविनाश कांगुणे,CHO डॉ.आरती गीते, शिवसेना नेते आकाशजी आठरे, मा.सरपंच विलासजी शेडाळे,साहेबराव शेडाळे,शहाजीराव शेडाळे,श्रीधर शेडाळे,आरोग्य सेविका सरोजिनी देठे,सुनिता बिडवे,MPW डेव्हिड वाघमारे,आशा सेविका कल्पना भालेराव,अंगणवाडी सेविका नंदा सोनवणे,हौसाबाई शेडाळे,अंगणवाडी मदतनीस,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.
close