प्रमोद चौधरी । एरंडोल प्रतिनिधी:
एरंडोल येथे परिवर्तनाची विचाराची चळवळीला चांगलेच प्रतिसाद मिळत आहे ,गेली तीन वर्षात हे सत्यशोधक ११ वा विवाह सोहळा आज दी,४/६/२१ रोजी एरंडोल येथे सत्यशोधक विवाह सोहळा ची,मिलिंद व पूनम यांचा संपन्न झाला ,,, एरंडोल येथील सावतामाळी नगर येथील रमेश भिका माळी यांच्या घरी हा विवाह सोहळा करण्यात आला, सत्यशोधक समाज निर्मिती करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचारा तून ची ,मिलिंद याने सत्यशोधक विवाह करण्याचं ठाम विचार केला होता, समाजात या गोष्टीना विरोध आहे कारण त्यांना अजुन जोतिबांच्या इतिहासची माहिती नाही,
महात्मा जोतिबा व आई सावित्री यांनी समाजासाठी आपली संपत्ति व संतती सर्व समाजकार्यासाठी वाहिले, व देवधर्म वैदिकधर्म हे बहुजनांची आर्थकदृष्टया मानसिकदृष्ट्या ब्राम्हणांकडून होणारी लूट आहे, ब्राम्हणवाद काय आहे बहुजन शोषित कसे झाले हे जोतिबांनी त्यांचं साहित्यातून मांडलेले आहे,
तसेच बहुजनांचे महामानवांना मानवंदना करून पुढील सत्यशोधक विवाह सोहळ्याची विधी पातोंडा येथील भगवान रोकडे यांनी केला ,व सत्यशोधक विवाह का केले पाहिजेत सत्यधर्म म्हणजे काय याचे मार्गदर्शन धुळे येथील राजकिशोर तायडे यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले, हळदीचा कार्यक्रम एरंडोल येथील सत्यशोधक विचारानं प्रेरित झालेले शिवदास माळी, दिनेश महाजन, कविराज पाटील यांनी नियोजित केले, समाजात परिवर्तन होणे गरजेचे आहे, सर्व समाजकार्यासाठी बहुजनांचे महामानव यांनी आपले देह झिझवले आहेत ,त्याची जाणीव आता झालीच पाहिजे.

