shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिरूर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या हस्ते ध्वजारोहन..!!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त शिरूर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या शिरूर येथील कार्यालयात श्री.रवी बापु काळे अध्यक्ष.  शिरूर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या  हस्ते ध्वजारोहन...

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त  शिरूर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार  यांच्या शिरूर येथील कार्यालया समोर मा.श्री.रवी बापू काळे तालुका.अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी पुणे 
यावेळी श्री.धरंमजी फुलफगर  यांची तज्ञ संचालक.रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पदी निवड झाल्याबद्दल तालुकाध्यक्ष.श्री.रवी बापू काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री.रंजन झांबरे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी,   श्री.राजेंद्र नरवडे सभापती.खरेदी विक्री संघ,श्री.धरंमजी  फुलफगर  तज्ञ संचालक.रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना,श्री.रवींद्र ढोबळे.मा.नगराध्यक्ष शिरूर नगरपालिका,श्री.सुरेशराव पाचर्णे  मा.संचालक खरेदी-विक्री संघ,   श्री.अमोल चव्हाण मा.अध्यक्ष शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. 

सौ.संगीता शेवाळे अध्यक्ष महिला  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,  सौ.पल्लवी शहा  शहराध्यक्ष.  युवती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,सौ.  तदनिका कर्डिले अध्यक्ष. युवती शिरूर शहर

राहील सय्यद उपाध्यक्ष.विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जि,श्री.हाफिज बागवान कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर,श्री.राजउद्दीन सय्यद सोशल  मिडीया,सचिन अभंग,  श्री प्रशांत प्रकाश पवार सोशल मीडिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सर्व मान्यवरांच्या उपस्थितत  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 22 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
close