shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे होणार लसिकरण..!


प्रतिनिधी । आसावरी वायकर :

शेवगाव :  (दि . 8 ) .ग्रामीण रुग्णालय  शेवगाव याठिकाणी 9 जून रोजी covishield या लसीचे 45 वर्ष व यापुढील नागरिकांसाठी ,HCW/FLW यासाठी पहिला डोससाठी लसीकरण होणार आहे. 

तसेच Covishield या लसीचा पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना दुसरा डोस मिळेल.


टोकन वाटप आणि नाव नोंदणी सकाळी आठ वाजता चालू होईल.

शेवगाव साठी 160 डोस उपलब्ध झाले आहेत .
close