वाढीव फिडर मिळवून दया..
प्रतिनिधी : आसावरी वायकर
शेवगाव (दि .१०) :आज राज्य मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्याशी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई चंद्रशेखर घुले पा. व शेवगाव पंचायत समितीचे सभापती श्री डॉ . क्षितिज भैया घुले पा. यांनी हतगाव, कांबी,मुंगी इथे वाढीव फिडर मिळण्यासाठी चर्चा केली.
त्यावेळी अरुण मातंग सरपंच हातगाव,बर्गे बद्री, सुबोध कुलकर्णी, जावळे भास्कर, राजेंद्र पाटील, कांबि चे नितीश पारणेरे सरपंच, अविनाश म्हस्के,बाळासाहेब म्हस्के, नंदकिशोर म्हस्के, मुंगी चे मिलिंद गायकवाड, राजेंद्र ढमढेरे, राजेभोसले स्वप्नील, गणेश देशमुख आदी उपस्थिती होते .

