shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आपले गाव आपली जबाबदारी मोहिमेत चिचोंडी पाटील येथे होणार लसिकरण..!



प्रतिनिधी । आसावरी वायकर :
चिचोंडी पाटील : (दि .8)
ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथे उद्या दि.09/06/21रोजी कोविशिल्ड 100+,लस उपलब्ध  झालेली आहे.

उद्या देण्यात येणारे डोस हे पहिला व दुसरा डोस असणाऱ्या 45 वयोगटापुढील नागरीकांसाठी राखीव करण्यात आलेले आहेत याची नोंद घ्यावी .

तरी ग्रामस्थांनी आपली नोंदणी करण्यासाठी उद्या सकाळी ग्रामीण रुग्णालयात  लवकर यावे .

ऑफलाइन 07.00 वा. नंबर घेतले जातील..!

कोविशिल्डचा दुसरा डोस ज्या नागरीकांचे  पहिला डोस घेऊन 84 दिवस पुर्ण झाले असतील त्यानांच मिळेल याची नोंद घ्यावी .
अशी माहिती श्री. अशोक कोकाटे यांनी दिली .
close