shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दशमी गव्हाण येथे गाव तिथे लसिकरण मोहिम ...!



प्रतिनिधी :  संजय वायकर :

अनगर : (दि .२) : गाव तिथे लसीकरण मोहिमेअंतर्गत आज नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी CHO डॉ.आरती गिते,सुपरव्हायझर सरोज देठे,सुनिता बिडवे,आरोग्य सेवक डेव्हिड वाघमारे हे उपस्थित होते.

हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी मार्केट कमिटी संचालक उद्धवराव कांबळे,उपसरपंच बाबासाहेब काळे, शिवसेना शाखाप्रमुख संतोषराव काळे,चेअरमन बाळासाहेब काळे,ग्रामपंचायत सदस्य जयसिंग काळे,शिवाजी काळे,बाळासाहेब काळे,पोलीस पाटील जयसिंग काळे,रामेश्वर काळे,आशिष काळे,लक्ष्मण शिंदे,केशव काळे,पत्रकार अन्सार शेख,समाजसेवक श्याम कांबळे,साईनाथ काळे,पोपट कांबळे,ग्रामसेवक शशिकांत शेळके,आशा सेविका अर्चना काळे,सुवर्णा कांबळे,अंगणवाडी सेविका अनिता काळे,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.
close