shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकऱ्यांना खताच्या बॅगची सक्ती केल्यास विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा..!!

तहसिल आणि कृषी अधिकारी यांना दिले निवेदन ... संजय घोलप..!!


प्रतिनिधी : संजय वायकर

करमाळा : ( दि .१६ ) :महाराष्ट्र नवनिर्माण सेना, करमाळा च्या वतीने तहसील कार्यालय व कृषी अधिकारी ,करमाळा तालुका यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी निवेदन देण्यात आले.




यात निर्मल कंपनी चे उडीद बेणे घेताना शेतकऱ्यांना लिंकीग खताच्या बॅग ची सक्ती केल्यास संबंधीत विक्रेत्यावर गुन्हा दाखल करावा अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. 


यावेळी मा.संजय (बापु)घोलप मनसे ता.अध्यक्ष , मा. श्री.सतीश फंड जिल्हाध्यक्ष म.न.वि.से,मा.अशोक गोफणे ,मनसे ता.उपाध्यक्ष, मा.गजेंद्र कांबळे शहर उपाध्यक्ष ,सचिन कणसे मनसे शहर उपाध्यक्ष, मा.राजेंद्र बागल , आदी उपस्थित होते.🚩

close