shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साप दिसल्यास सर्पमित्रांना संपर्क करा !!



जगदीश का. काशिकर 
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप - ९७६८४२५७५७

उरण: रायगड जिल्ह्यात काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. उरण तालुक्यातही अधून मधून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या नाले भरून वाहू लागले आहेत. पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली विषारी बिनविषारी साप मनुष्य वस्तीत आश्रय घेत आहेत.

त्यामुळे विषारी -बिन विषारी सापांचे वन्य जीवांचे संरक्षण करणाऱ्या उरण तालुक्यातील फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )या संस्थेने जनजागृती विषयक मोहीम हाती घेतली असून आपल्या परिसरात साप आढळल्यास सर्प मित्रांना फोन करून कळविण्याचे आवाहन केले आहे. 

सदर संस्थेचे सदस्य, कार्यकर्ते त्या सापांना पकडून त्यांना कोणत्याही प्रकारे इजा होऊ न देता जंगलात नेऊन सोडतात. साप दिसल्यास खालील सदस्यांशी संपर्क करावे.

फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )या संस्थेचे व्हाट्सअप नंबर -9594969747, 9029513575


राजेश (चिरनेर -भोम )-7738628562
गोरखनाथ (पालेगाव )-9769705295
राकेश (सारडे )8600557387
अविनाश (आवरे )-7738121971
ऋषिकेश (कडापे )-9082935400
विजय (मोठी जुई )-8108848058
मिलिंद (पेण )-93212 34137
प्रणव (आवरे )-9082670519
रघु (उरण )-9321287772
किशोर (उरण )-9137752021
चरण (रावेगाव )-9503147576
प्रथमेश (गळसुंदे )-8600587495
तुषार (पोसरी )-8378021811
बाळा कोळी (उरण )-8424932686
अनिरुद्ध (अलिबाग )-9960662329
close