"कुछ लोग हारते नही, बस जीतते हैं,
फरक इतना ही हैं ...!
कुछ लोग हारने की वजह को भी जीतते हैं..!!
पुणे । प्रतिनिधी :
पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पवार यांनी आकाश ला दिलेला शब्द पुर्ण केला. हा शब्द केवळ त्यांना जमू शकले ते त्यांच्या आई वडीलांच्या आशिर्वादांमुळेच हे त्यांनी भावूक होऊन व्यक्त केले ....!
आकाश पवार याचा दि.९/०७/२०२१ लग्नाचा वाढदिवसानिमित्य आकाश व नेहा ला अनोखे व अवर्णनीय भेट देता आली असे "शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधीशी" बोलताना आवर्जून सांगितले, व त्यांच्या मुलानेही (सनवर्य) श्रीवत्स जे काही मनातूनअसलेल्या हवाई सफर करताना दिव्यांग असलेल्या आकाश व नेहा यांना अनमोल भेट दिली, त्यालाही कौतूकाची थाप देता आल्या चे महेंद्र पवार यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केले .
"या दिव्यांग असलेल्या बांधवाला आयुष्याचे मला मोठे surprise देता आले, याचा मला सार्थ अभिमान मनस्वी आनंद आहे."
महेंद्र सुमन रामदास पवार

