shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तो पर्यंत ठेकेदाराचे बिल देण्यात येऊ नये...!!

नारायणडोहो । प्रतिनिधी-रफिक शेख:
जो पर्यंत नगर - जामखेड रोडवरील दशमी गव्हाण येथे खराब झालेला रस्ता नव्याने दुरुस्त होत नाही तोपर्यंत सदर ठेकेदाराचे बिल देण्यात येऊ नये अन्यथा तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा भाजपा नगर तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी नॅशनल हायवेचे उपविभागीय अधिकारी श्री.तारडे यांना दिला आहे...

यावेळी खासदार डॉ.सुजयदादा विखे पा.यांचे स्वीय सहायक किरण धावणे, दशमी गव्हाणचे सरपंच बाबासाहेब काळे उपस्थित होते...
close