पुणे:-क्रिडा_साहीत्य_अर्पण_समारंभ
आज #सजनाबाई_भंडारी_विद्यालय पानमळा पुणे माझ्या शाळेसाठी मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी मा_अभिमन्यू_सुर्यवंशी यांच्या अथक प्रयत्नातून रुपये_तीन_लाख किंमतीचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले.
त्यांचा व #डॉ_प्रा_ऋषाली_रणधीर यांची नेस वाडिया कॉलेजच्या प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थिती #जे_एम_मुंतुडे सर (मुख्याध्यापक), *#आयु_विजय_गुजर_सर (आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कोच),*#इंजि_सनीभाऊ_शिंदे ( #S_S_FOUNDATION )आयु. संजय पवार सर,आयु. फुंडकर सर,तसेच शाळेतील विद्यार्थी वर्ग,शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते.

