shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कासोदा पो. स्टे. चे सपोनि रवींद्र जाधव यांची नाशिक ग्रामीण विभागात बदली,नव्या अधिकाऱ्याच्या नावाची प्रतीक्षा..!


कासोदा प्रतिनिधी (शैलेश पांडे)
एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेले कासोदा गावाच्या पो स्टे चे सपोनि  रवींद्र जाधव यांच्या बदलीचे मंगळवारी रात्री उशिरा नाशिक पो निरीक्षक अस्वती दोर्जे यांच्या अध्यादेशाने आले. या अध्यादेशात अन्य १८ स.पो.नि. च्या बदल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या विनंती वरून करण्यात आल्या आहेत.
आता प्रतीक्षा कासोदा पो.स्टे. ला नव्या सपोनिंची आहे.यात नाशिक ग्रामीण चे सपोनि शिवाजी बढे यांचे नाव अग्र स्थानी आहे.अशी चर्चा आहे.
close