shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फुगेवाडी ते गणेश नगर येथील पुलाचे डांबरीकरण करून विद्युत दिवे बसविण्यात यावे-पिंपरी युवासेनेची मागणी..!!

पिंपरी चिंचवड:-फुगेवाडी ते गणेशनगर येथे जोडलेल्या पुलावरील डांबरीकरण निसरडे झाले असून त्या ठिकाणी वारंवार अपघात होतात त्याठिकाणी पावसाळ्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लवकरात लवकर पुलावरील डांबरीकरण करावे व पुलाच्या मध्यभागी असलेल्या पादचारी जिन्यावरुन रात्रीच्या वेळेस अंधार  असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन चढ उतार करावा लागतो तरी सुरक्षेच्या दृष्टीने त्याठिकाणी विद्युत दिवे बसविण्यात यावे अशी मागणी अति. आयुक्त ढाकणे साहेब यांना  पिंपरी युवासेना युवा अधिकारी निलेश हाके यांच्या वतीने करण्यात आली.

close