shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाढदिवसाचे सर्वांना झाले हर्ष,तुझे आयुष्य असावे हजारो वर्ष.. आज लाडक्या" ग्रीष्म" चा वाढदिवस आहे.




तू आमच्या आशेचा किरण आहेस.               
तू कुळातील जीवन प्रकाश आहेस,
तूच सर्वांच्या जगण्याचा कारण आहेस                            आणि तूच आयुष्याचा आधार आहेस!

 प्रतिनिधी ।  पुणे
आज एका खास गोड मुलाचा वाढदिवस आहे.ज्याने कुटुंबातील लोकांना विविध रंग दिले.आणि त्याच्यामुळेच आई-वडीलांचे जीवन बहरून गेले.तो ईतर कोणी नसून भोसले परिवारातील चिरंजीव आहे.समाज सेविका अन विविध रत्नांनी भूषित सौ.सुरेखा ताई आणि  श्री तुकाराम भोसले यांचा सुपुत्र *'ग्रीष्म'* आहे. आज नऊ वर्ष पुर्ण करून दहा वर्षात पदार्पण करीत आहे.लाडक्या ग्रीष्म ला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!    
     
 तसेच ग्रीष्म हा संपादक सुनिल नामदेव भोसले यांचा चहिता पुतण्या आहे. *ग्रीष्म* हा गुणी आणि समंजस  आहे. जसे प्रत्येकाच्या परिवारात एक तरी फुल असाव अन मनातले गुपित त्याने सर्वांच्या कानात सांगाव.यशोदा सारख्या आई-आजीने त्याच्या मागे मोहुन पळावे.नंदबाबा परी बाबा-दादाने त्याचे हट्ट पुरवावेत. ह्याच प्रेमाने कुळातील फुलाने सारर्या जगाला साद घालावे.हिच सदिच्छा आहे.

*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!*
                 *GRISHM*
close