shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पालकमंत्री ना.संदिपान भुमरे यांना यवतमाळ जिल्ह्यातील वडार समाजाच्या प्रमुख मागणीचे दिले निवेदन..!


यवतमाळ । प्रतिनिधी :-
वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील पालकमंत्री ना.संदिपान भुमरे साहेब यांना यवतमाळ जिल्ह्यातील वडार समाजाच्या प्रमुख मागणीचे निवेदन देण्यात आले.

प्रमुख मागण्या :-
1) वडार समाजाला 200 ब्रास राॅयल्टी माफ करणे. 
2) वडार समाजाच्या मुला मुलींसाठी वसतिगृह जिल्हाच्या ठिकाणी मिळावे. 
3) वडार समाजाला उदरनिर्वाहसाठी शासकीय शेत जमीन मिळावे. 
4)कोरोना व्हायरसमुळे वडार समाजावर उपासमारी आली आहे. समाजाला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम देण्यात यावे.
 
अशा अनेकविध मागणीसाठी वडार समाज संघाचे विदर्भ अध्यक्ष महादेव कुसलकर,आमदार इदंरनिल मनोहर नाईक, संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास पवार, तालुका अध्यक्ष वसंता नरहारी,तालुका उपाध्यक्ष  गजानन धनगर, बाबाराव श्रीहरी, लक्ष्मण जाधव, शंकर साखळे,तुकाराम जिरे, विजय धोत्रे, भाऊराव जाधव, बाळू मासुळकर, उत्तम मासुळकर, मारोती देवघन, रामु नरहारी, शिवाजी नरहारी, अर्जून नरहारी, गणेश नरहारी, राजु नरहारी, अंकुश नरहारी, नारायण मंनुळकर ,दता श्रीहरी, महादेव श्रीहरी, किसन पवार,अनिल नरहारी, बळीराम धोत्रे, रमेश बढगे ,तुकाराम बडगे,मारोती बडगे,माहादू बडगे, जयवंता बडगे, शेषरावे चव्हाण तसेच  यवतमाळ जिल्ह्यातील वडार समाज संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते .
close