shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रीडा दिनानिमित्त मिरज येथे क्रीडा पुरस्कार सोहळा संपन्न ..!!

*क्रीडा दिनानिमित्त मिरज येते क्रीडा पुरस्कार सोहळा संपन्न

*मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद नवी दिल्ली, भारताचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार – 2021

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

मिरज : दि. ३ / मिरज येथे दि. २९/८/२०२१ रोजी क्रिडा दिनानिमित्त मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद नवी दिल्ली, भारताचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात या पुरस्कारामध्ये करमाळा तालुका शहरातील श्री कमलादेवी कला क्रीडा व सांस्कृतिक स्पोर्टस् क्लब चे संस्थापक अध्यक्ष श्री. जाधव दिनेश हनुमंत यांना मार्गदर्शक (कोच) म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला व खेळाडू म्हणून कु. जाधव, अथर्व, दिनेश, व कु. अभिषेक ब्रिजमोहन यादव, यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

 
   
यावेळी मा. ना. श्री. जयंतराव पाटील (जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य)  मा. ना. श्री. दिग्विजय सुर्यवंशी (महापौर – मिरज सांगली),  कुपवाडा महापल्ल्कि मा. ना. श्री. संजय बजाज (सदस्य जिल्हा नियोजन समिती मिरज),मा. श्री. राहूल पवार (शहर / जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मिरज), इ. उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

  
तसेच श्री कमलादेवी कला क्रिडा व सांस्कृतिक स्पोटर्स् क्लब सर्व पदाधिकारी व खेळाडू करमाळा यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
close