shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री.गौरी गणपती आगमन सोहळा मुहूर्त व विधी



दरवर्षी भाद्रपद महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला श्री.गणरायाचे आगमन होत असते व त्यानंतर येणाऱ्या षष्ठीला श्री.महालक्ष्मी माता म्हणजेच गौरी गणपतीचे आगमन होत असते श्री गौरी गणपतीचे आगमन हे अनुराधा नक्षत्रावर या वर्षी दिनांक 12 सप्टेंबर 2021 रविवार रोजी होत आहे. 

गौरी गणपती स्थापनेचा शुभमुहूर्त हा सकाळी 09:49 ते संध्याकाळी8.00 वाजेपर्यंत आहे परंतु शक्यतो दुपारी 4:30 ते 6.00 ही वेळ टाळावी. कारण या वेळेत राहू काळ असल्यामुळे त्या वेळेस स्थापना करू नये .

13 सप्टेंबर 2021 सोमवार चंद्र हा ज्येष्ठा नक्षत्र ला असतो म्हणून त्या दिवशी ज्येष्ठा गौरी चे पूजन करून महानैवेद्य अर्पण करत असतात व त्या दिवशी सकाळी 08:24 ते संध्याकाळी 06:29 पर्यंत मुहूर्त आहे .

14 सप्टेंबर 2019 मंगळवार रोजी मूळ नक्षत्रावर गौरी गणपतीचे विसर्जन म्हणजेच त्या त्यांच्या घरी जात असतात त्यादिवशी मुहूर्त हा सकाळी 07.04 ते संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवसभर आहे फक्त दुपारी 03.00 ते 04.30  ही वेळ शक्यतो टाळावी.

🙏🙏🙏 *जय महालक्ष्मी माता*🙏🙏🙏

( संग्रहित माहिती )
close