shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा- सुभेच्छुक माननिय श्री.धनराज शिवाजिराजे गाडे पाटील, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य अ.नगर तसेच ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ बारागाव नांदूर..!!

राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे कार्यतत्पर आमदार महाराष्ट्र राज्याचे अल्पावधीतच  लोकप्रिय झाले असे  ऊर्जा, नगरविकास, उच्च व तंत्रशिक्षण, मदत व पुनर्वसन, आदिवासी विकास व आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री, आपल्या अहमदनगर जिल्हातील सर्वगुणसंपन्न,उच्चअभियांत्रिकी विद्याविभूषित तरुण, सुसंस्कृत, विकसनशील, उमलत नेतृत्व, जे की त्यांना दिलेल्या  प्रतेक खात्याची जबाबदारी अतिशय यथायोग्य पार पाडणारे आपल्या राहुरी तालुक्याची आण- बाण आणि शान असलेले तसेच कोरोना सारख्या परिस्थित राज्याबरोबरच आपल्या मतदारसंघातील थोरां- मोठ्याची, गोरगरीब जनतेची काळजी घेणारे. आणि आदरणीय पवारसाहेबांच्या विचारधारे प्रमाणे सामाजिक वारसा जपणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नामदार मा.श्री प्राजक्तदादा प्रसादराव तनपुरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!!🎉💐🎂💐
राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा- सुभेच्छुक माननिय श्री.धनराज शिवाजिराजे गाडे पाटील, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य अ.नगर तसेच ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ बारागाव नांदूर

close