shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महासभा संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी भगत यांची निवड


प्रतिनिधी : आसावरी वायकर

अ .नगर : १८  /  नगर तालुक्यातील पारेवाडी येथील सागर भगत यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेच्या  युवक आघाडी नगर तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

 यावेळी बोलताना पारेवाडी सरपंच राहुल शिंदे म्हणाले की सागर भगत यांच्या सामाजिक कामाबद्दल त्यांना पद देऊन त्यांचा जो सन्मान केला आहे ,तो नक्कीच कौतुकास्पद आहे भगत हे नेहमी समाजात मदतीसाठी पुढाकार घेतात .या पदामुळे योग्य व्यक्तीला योग्य न्याय मिळाला असे मत व्यक्त केले .

यावेळी आदित्य दहिफळे ,पारेवाडी चे सरपंच राहुल शिंदे ,नंदु कर्डिले, रोहन चोभे ,गणेश तोडमल, आदी उपस्थित होते
close