मुंबई । प्रतिनिधी: -
जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ..?
Deputy Registrar Nitin Dahibhate has taken serious steps against the Komal resident of Andheri-West in Mumbai and has appointed Advocate Sunil Kahare and Vitthal Dande as administrators.
जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल "आपले सरकार" यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी "जेकेके विकली न्युज बुलेटीन" हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कृपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!
थाेडक्यात काेमल साेसायटी विषयी बाेलावयाचे म्हणजे (काही घटना पुर्वी घडलेल्या आहेत) पूर्णपणे गाेंधलाचे राजकारण / मुद्दे जसे की इच्छुक पूर्ण डीफॉल्टर, आर्थिक अडचणींमुळे डिफॉल्टर, संरचनेत फेरबदल, शिकवणी वर्ग चालविणे, बेकायदेशीर ज्वलनशील तेल किंवा द्रव साठवणे व ऊदयोग करणे, डिफॉल्टरसह सेटलमेंट, कोटेशनशिवाय ऑर्डर, मीटींग मध्ये घेतलेले महत्वाच्या निर्णयाची माहिती सर्व सदस्यांना न पुरविणे (पक्षपातपणा), सुरक्षा, वीज यावरील जास्त खर्च सोसायटी मनुष्यबळ आणि मालमत्तेचा वैयक्तिक वापर, अवांछित सुविधा जेणेकरून सोसायटी / व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि उच्च शिक्षित नसलेले सामान्य व्यक्ती फार चिंतेत व समस्येत.
काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदांनी दुर्लक्ष केल्यामुळे व साेसायटी कमिटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे किती बिकट अवस्थेत हेाते याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन सर्व कमीटी सदस्यांची जे १५ ते २0 वर्षापासुन आजपर्यंत साेसायटी पदधिकारी म्हणुन व्यवस्था बघत हाेते त्या सर्व पदधिकारयांची व ज्यांच्या सहाय्याने शांतीलाल जैन साेसायटीचे चेअरमेन बनले हाेते त्या सर्वांची पाेलिस व न्यायालयीन चाैकशी करून गैरव्यवहार करणारया किंवा केलेल्या पदधिकारी किंवा सभासदावर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या कमीटी सदस्यावर गैरव्यवहार केल्याबध्दल आराेप बिल्डीग दुरूस्तीबाबत व चुकीच्या पध्दतीने एखादया व्यक्तीचे खाते बंद केले आहे व माहीती लपवली आहे किंवा ज्यांनी अफवा उडविली आहे या बाबत काेणताही सभासद हा गैरव्यवहार मांडण्यासाठी पुढेे येत नव्हता किंवा गैरसमज दुर करत नव्हता व या अगाेदर संगनमताने गैरव्यवहार झालेला हाेता. (काेणीही स्थानीक पाेलिस स्टेशन व महानगर पालिकेला गैरव्यवहाराबध्दल माहीती दिली नव्हती) व आज जवळपास वर्षभर साेसायटी कमिटीशिवाय चालत हाेती व या दिवसात साेसायटीबाबत जे निर्यय घेतले आहेत ते चुकीचे की बराेबर ते सर्व सभासदांना समजणे फार गरजेचे असुन नवीन कमिटीने हया सर्व घटनेचा खुलासा करणे गरजेचे आहेे
व त्याबराेबर जगदीश काशिकर यांना त्यांची आर्थिक व काैटुबिक परीस्थिती समजून त्यांच्या मर्जीनुसार बिनव्याजी मेन्टेनन्स तहयात घेण्याबाबत सहकार्य अथवा खुलासा करणे गरजेचे आहे. 52 वर्षीय अविवाहीत श्री जगदिश काशिकर ज्या घरात रहातात ते त्यांच्या भावाच्या नावावर असुन ते एकटे रहातात व कुणावर अवलंबुन नाहीत व साेसायटीला नेहमी मेन्टेनन्स देत आले आहेत. परंतु साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्षात आल्यावर मे 2019 सालापासुन मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टींचा तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत. हे नवीन कमीटी सदस्यांना सांगितले आहे तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये.
याकडे सर्वांनी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.

