shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्या निकेतन कॉलेज च्या बी.फार्मसी अभ्यासक्रमाचा निकाल १००%

विद्या निकेतन कॉलेज च्या बी.फार्मसी अभ्यासक्रमाचा निकाल १००%*


.         
विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी द्वितीय वर्ष बी.फार्मसी चेे विद्यार्थी् .
इंदापूर प्रतिनिधी:(दि.२५ सप्टेंबर २०२१)लाखेवाडी ता. इंदापूर येथील विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी द्वितीय वर्ष बी.फार्मसी चा निकाल 100%लागला.
प्रथम क्रमांक कु.मोहिते अमृता सुभाष (CGPA ८.९२)
द्वितीय क्रमांक रूपनवर ऋषीकेश विठल (CGPA ८.८५)
तृतीय क्रमांक कु.तांबोळी लुबना रहीम(८.७३)
यांनी मिळवला आहे .


संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 
संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा ढोले सल्लागार प्रदीप गुरव ,सचिव.हर्षवर्धन खाडे, अधीक्षक  गणेश पवार महाविद्यालयाचे प्राचार्य सम्राट खेडकर  यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला.
close